Navkshitij

२१.दुसरे युनिट सुरू – २०१३

२१.दुसरे युनिट सुरू – २०१३

Post by Navkshitij

रोजच्या दिनक्रमात काही अडचणी येत होत्या. मुलांची दाढी करायला, न्हावी इतक्या लांब यायला तयार नसायचा. त्यामुळे दर आठवड्याला मुलांना मारुंजीला आणून परत कुसगावला सोडावे लागायचे. सुरुवातीला भाजी, दूध मारुंजीहून पाठवत होतो; परंतु ते त्रासदायक होऊ लाग...

२०. विदेशामधील संस्थांना भेट

२०. विदेशामधील संस्थांना भेट

Post by Navkshitij

या देशांना भेट दिल्यामुळे आपले सरकार, समाजकल्याण खात्यातील कर्मचारी, सामान्य लोक, हितचिंतक व विशेष मुलांबरोबर काम करणारे कर्मचारी, स्वयंसेवक व मुख्य म्हणजे संस्थाचालक या सर्वांनीच या मुलांना चांगले आयुष...

१९. इतर ट्रिप्स

१९. इतर ट्रिप्स

Post by Navkshitij

भरतपूर पक्षी अभयारण्यातून आल्यापासून मुले पक्षी बघायला शिकली आहेत. मारुंजीच्या आवारात, संध्याकाळी फिरायला गेल्यावर, ट्रेकिंगला गेल्यावर मुलांचे पक्ष्यांकडे, त्यांच्या आवाजाकडे लक्ष असते. अदितीपण घरी आल्यावर जेव्हा सकाळी आम्ही कॉफी घ्यायला बागेत ब...

१७. सिस्टिम म्हणजे काय रे भाऊ?

१७. सिस्टिम म्हणजे काय रे भाऊ?

Post by Navkshitij

परिवर्तन घडवण्यासाठी अशक्य वाटणारी आव्हाने स्वीकारावी लागतात. ती पूर्ण करण्यासाठी टीममधील प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून द्यायला लागते. हे करून आव्हानांना सामोरे जाताना वाटणारी भीती काढून टाकली तर यश मिळतेच. प्रत्येक कामाचे विभा...

Navkshitij Vistartana - मनोगत

Navkshitij vistartana - मनोगत

Post by Navkshitij

मनोगत नवक्षितिजला दहा वर्ष पूर्ण होताना मला पुस्तक लिहावेसे वाटू लागले. शेखर माझा नवरा व इतर हितचिंतकही अधूनमधून म्हणायचे, नवक्षितिजचे अनुभव तुम्ही लिहायला हवेत. माझे छोटे-मोठे लेख वर्तमानपत्रात व काही मासिकांमधून येऊन गेलेले होते. परंतु पुस्तक लिहायचे तर सुर...

मनोगत

मनोगत

Post by Navkshitij

नवक्षितिजला दहा वर्ष पूर्ण होताना मला पुस्तक लिहावेसे वाटू लागले. शेखर माझा नवरा व इतर हितचिंतकही अधूनमधून म्हणायचे, नवक्षितिजचे अनुभव तुम्ही लिहायला हवेत. माझे छोटे- मोठे लेख वर्तमानपत्रात व काही मासिकांमधून येऊन गेलेले होते. परंतु पुस्तक लिहायचे तर सुरु...

१६. मुलांच्या अंतरंगात डोकावताना

१६. मुलांच्या अंतरंगात डोकावताना

Post by Navkshitij

विशेष मुलांमध्ये लाजाळू, प्रेमळ, दादागिरी करणारे, सतत कटकट करणारे, आनंदी स्वभावाचे, निराशावादी, दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मानणारे, तसेच दुसऱ्याला चिडवायला सांगून त्यांच्या भांडणाची मजा घेणारे, स्वतः काहीतरी उद्योग करून दुसऱ्याच...

मुलांबरोबर स्पेशल/खास संवाद साधताना

मुलांबरोबर स्पेशल/खास संवाद साधताना

Post by Navkshitij

मीटिंगमध्ये असा संवाद सुरू असताना मुले बोलकी होऊन सांगायला लागतात. कोणती मुले काम करत नाहीत, सकाळी व्यायामाकरता उठत नाहीत, रात्री झोपत नाहीत, सारखा लाईट लावतात, पंखा बंद करतात किंवा मारामारी करतात. तसेच कोणती मुले सारखी भांडतात, बल्ब...

१३. जेवणाचे वेळापत्रक तयार करताना

१३. जेवणाचे वेळापत्रक तयार करताना

Post by Navkshitij

वर्षातून एकदा स्वयंपाकघरातील प्रमुख सहकारी अनुराधा व या विभागाची समन्वयक आशा यांच्याकडून जेवणाच्या वेळापत्रकामध्ये काही बदल हवा आहे का? याविषयी अहवाल मागवते. यामध्ये पदार्थ करताना येणाऱ्या अडचणी वा नजरचुकीने एखादा पदार्थ वरचेवर होतोय का किंवा ...

९.सह्याद्रीमधील ट्रेकिंग

९.सह्याद्रीमधील ट्रेकिंग

Post by Navkshitij

ट्रेकिंग करताना अवघड चढण आल्यावर काही मुले पुढे यायचेच नाही म्हणून अडून बसायची, अशावेळी त्यांना प्रेरित (मोटीवेट) करून शेवटपर्यंत गडावर नेताना आमचीपण दमछाक व्हायची, पण गडावर पोहोचल्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत झाल्यावर मुलांचा थकवा पळून जात असे. उश...