...

Caregiver Training Centre

persons with intellectual disabilities
persons with intellectual disabilities

Information about caregiver courses and training

Caregivers are the backbone of organisations involved in caregiving, such as hospitals, old age homes, and residential schools for the disabled. In India, the demand for trained carogivers is high, but the lack of training contradicts and awareness leaves a huge gap.

To address this gap, Navkshitij has designed a comprehensive course for caregivers. Our commitment to caregiving extends beyond serving individuals with intellectual disabilities; it is essential in hospitals, old age homes and residential school.

Course Details

Duration:

Three months (1.5 months of theory and 1.5 months of practical training)

Employment Opportunities:

We provide job placement assistance for those who complete the course with dedication and commitment.

Cost:

Free of charge, including food and hostel facilities

Curriculum Focus:

* Working with Patience and Empathy
* Communication Skills
* Acceptance
* Dietary Awareness
* Cleanliness and Activities of Daily Living (ADL)
* Basic Knowledge of Administrating First Aid
* Time Management Skills

WhatsApp-Image-2024-10-09-at-15.42.37_ed19f938

Ajinkya Goundaje

WhatsApp-Image-2024-07-11-at-14.39.38_60388897-edited

Vansh Nehara

Testimonials

मी नवक्षितिज संस्थेने सुरु केलेल्या काळजीवाहक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात मागील तीन महिने संस्थेत राहून प्रशिक्षण पूर्ण केले मला हे प्रशिक्षण घेऊन काळजीवाहकाने कश्या प्रकारे कार्य केले पाहिजे ते समजले त्याच बरोबर मला प्रशिक्षणादरम्यान ज्या अडचणी आल्या त्या सोडविण्यासाठी देखील संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारचं सहकार्य लाभले , धन्यवाद नवक्षितिज

Gangu bai Munde

नवक्षितिज या मतिमंद व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने राबविलेला तीन महिन्यांचा काळजीवाहक प्रशिक्षण हा कोर्स पूर्ण केला मला हा कोर्स करून अपंग व्यक्तींबद्दल अधिकाधिक माहिती मिळविण्याची संधी मिळाली त्याच बरोबर त्यांची काळजी कश्या प्रकारे घेतली पाहिजे याची परिपूर्ण माहिती मिळाली , मी आता या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक आहे

Ashiwini Bodke

मला हा कोर्स करण्याआधी मतिमंद किंवा अपंग व्यक्तींसाठी काळजी वाहक का गरजेचे असतात हे माहित नव्हते , त्याच बरोबर अपंग व्यक्तींच्या गरजा त्यांचे अधिकार याची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती , हा कोर्स पूर्ण केल्या नंतर मला कामाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत मी हा कोर्स करण्यासाठी माझ्या गावातील किंवा ओळखीतील अन्य मुलांना प्रोत्साहन देईन , थँक्स नवक्षितिज

Sainath Digole

काळजीवाक प्रशिक्षण या तीन महिन्याच्या कोर्स मद्ये मला मतिमंद मुलांना जवळून पाहता आहे तसेच त्यांच्या भावना समजून घेता आल्या, प्रशिक्षणा दरम्यान इतर अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना भेट देण्याचा योग्य आला, मागील तीन महिन्यात काही मतिमंद मुलांशी माझी खूप चांगली मैत्री झाली,मला या पुढील मा‍झ्या आयुष्यात अश्या मुलांसाठी काम करण्यास आवडेल त्याच बरोबर या प्रशिक्षणाचा फायदा माझ्या कुटुंबातील वयस्क लोकांसाठी पण होईल.

Sagar Bodke

मी ग्रामीण भागातील युवक आहे, मला ग्रामीण भागात राहत असताना रोजगाराची समस्या भेडसावत होती, त्यामुळे मी पुण्यात येऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान मला ह्या कोर्स बद्दल माहिती झाली , सुरवातीला मतिमंद मुलांची भीती वाटत होती परंतु काही दिवसांतच भीतीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तीन महिन्यांचा कोर्स या मैत्रीपूर्ण वातावरणात पूर्ण झाला, मला दोन सामाजिक संस्थांमधून निवासी काळजीवाहक

Devidas Kachare
Scroll to Top
Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.